उद्यापासून केशरी रेशन कार्ड असेल तर 5000 रुपये मिळणार एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय 

 

 

 

Ration Card रेशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. शासनाच्या अन्न वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या या कार्डाच्या आधारे नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य पुरवले जाते.रेशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. शासनाच्या अन्न वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या या कार्डाच्या आधारे नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य पुरवले जाते. महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड यादी गावनिहाय ऑनलाइन उपलब्ध करून देत नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे. यामुळे नागरिकांना पारदर्शक माहिती मिळते, तसेच चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याचीही संधी उपलब्ध होते.

 

 

ऑनलाइन यादीचा उपयोग काय?

 

गावातील रेशन कार्ड धारकांची संपूर्ण माहिती ही आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. यामध्ये कोणाकडे रेशन कार्ड आहे, कोणत्या प्रकारचे कार्ड आहे, त्याचा लाभ कोण घेत आहे, यासह अन्य माहिती पाहता येते. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढते.

 

रेशन कार्ड यादी पाहण्याचे फायदे

 

पारदर्शकता: कोण लाभ घेत आहे, कोण नाही, याचा सहज मागोवा घेता येतो

 

दुरुस्तीसाठी अर्ज करता येतो.

 

लाभ तपासणी: आपल्या कुटुंबाला योजनेचा लाभ मिळतोय का, हे कळते.

 

नवीन अर्जाआधी माहिती: नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी आधीची माहिती तपासता येते.

 

रेशन कार्ड यादी कशी पाहाल?

 

 

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 ही वेबसाइट उघडा.नंतर दिलेला कोड भरून Verify बटणावर क्लिक करा. राज्य आणि जिल्हा निवडा. जसे की, State: Maharashtra, District: तुमचा जिल्हा (उदा. पुणे, नाशिक, औरंगाबाद) नंतर Scheme मध्ये “Select All” निवडा, जेणेकरून सर्व प्रकारची यादी दिसेल. Report Name आणि Date आपोआप भरलेली असेल. नंतर View Report बटणावर क्लिक करा. तहसील आणि रेशन दुकान निवडा तहसील/तालुका आणि त्यानंतर तुमचं गाव व रेशन दुकान (FPS) निवडा. असे केल्यास तुम्हाला निवडलेल्या दुकानाशी संबंधित सर्व रेशन कार्ड धारकांची SRC नंबरसह यादी स्क्रीनवर दिसेल.

 

 

 

Leave a Comment