या 12 जिल्ह्याचे बदलणार पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार ते यादी येथे पहा 

 

 

 

 

 

 

 

Maharashtra Guardian Minister List 2026 ..|प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचे गुर्‍हाळ चांगलेच लांबले. मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आला. आता पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. एकाच जिल्ह्यात दोघा-तिघांनी दावे ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे. पालकमंत्र्यांच्या संभाव्य यादीत कोण-कोण

 

प्रजासत्ताक दिनाआधीच पेच सुटणार?

 

पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे. तर जवळपास 80 टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचे समोर येत आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे दिसते.

 

 

 

 

राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज, पालकमंत्र्यांच्या (Palak Mantri List) नावाची यादी जाहीर झाली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 

राज्यातील सुधारित पालकमंत्री (New Guardian Ministers) जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) कात्रजचा घाट दाखवला असल्याची चर्चा रंगली आहे.

 

पालकमंत्री पदासाठी काही आमदार उत्सुक होते. मात्र, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत. भरत गोगावले यांचा अद्याप मंत्री म्हणून शपथविधीदेखील झाला नाही. तर, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ उत्सुक होते. मात्र, त्या ठिकाणी कोणताही बदल तूर्तास करण्यात आला नाही. काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता राष्ट्रवादीचा शिलेदार जबाबदारी सांभाळणार आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ही काही जिल्ह्यांचा भार कमी करण्यात आला आहे.

 

पालकमंत्री पदासाठी काही आमदार उत्सुक होते. मात्र, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत. भरत गोगावले यांचा अद्याप मंत्री म्हणून शपथविधीदेखील झाला नाही. तर, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ उत्सुक होते. मात्र, त्या ठिकाणी कोणताही बदल तूर्तास करण्यात आला नाही. काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता राष्ट्रवादीचा शिलेदार जबाबदारी सांभाळणार आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ही काही जिल्ह्यांचा भार कमीकरण्यात आला आहे. 

 

Leave a Comment