10 वी 12 शाळा सोडल्याचा दाखला येथे करा डाऊनलोड
School Leaving certificate शाळा सोडल्याचा अर्ज किंवा प्रमाणपत्र मराठीमध्ये कसे लिहावे? नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. जेव्हा एखादा विद्यार्थी आपले घर एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलान्तरित करतो किंवा पालक त्याच्या नोकरीचे ठिकाण बदलतात, तेव्हा मुलांसाठी शाळा सोडण्याचे पत्र आवश्यक असते. शाळा सोडल्याचा दाखला अर्ज सध्याच्या शाळेत जमा … Read more