लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना दिलासा होणार फेरतपासणी होणार आदिती तटकरे यांच्या आदेश 

          Ladki Bahin Yojana 24 Lakh Women Benefit Stopped: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने राज्यातील करोडो महिलांना आर्थिक आधार दिला आहे. मात्र, २०२५ च्या उत्तरार्धात आणि २०२६ च्या सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले होते. याचे मुख्य कारण KYC (Know Your Customer) मधील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी … Read more