आत्ताची सर्वात मोठी बातमी 10 वी 12 च्या परीक्षा ऑनलाईन होणार  

 

 

 

SSC HSC Exam 2026: दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. याची दखल राज्य मंडळाने घेतली आहे.

 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल ॲपची निर्मिती केली आहे. अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करुन आता राज्य परीक्षा मंडळही हायटेक झाले आहे

 

शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात अधिकृत माहिती एमएसबीएसएचएसईचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि सोशल मीडिया लिंक्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांना राज्य मंडळाचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स सबस्क्राईब करून अपडेट राहता येणार आहे.

 

 

आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेदरम्यान महत्वाच्या सूचना प्रसारित करण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे, तरी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.

 

याबाबत आपल्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी, असे परिपत्रक मंडळाने काढले आहे. याबाबत सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना कळविण्यात आले आहे.

 

 

दहावी, बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमआर गुणपत्रिकेत पाठवले जात होते. परंतु आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळाबर ऑनलाइन भरावे लागणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार केली आहे. त्यात मेकर आणि चेकरचा समावेश केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.

 

 

 

कशी असणार प्रणाल

 

बोर्डाच्या संकेतस्थळावरुन (www.mahahsscboard.in) गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ई मेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीच्या मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. शाळेकडून एक किंवा त्यापेक्षा जास्त युजर तयार करणे गरजेचे आहे. यानंतर संबंधित युजर विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहेत. ऑनलाईन एन्ट्री झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडणार आहे.

 

 

 

शाळेच्या युजरने विषयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केल्यानंतर ते तपासणीसाठी चेकरकडे पाठवले जाईल. त्यानंतर अंतिम गुण आणि श्रेणी मंडळाला पाठवता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, ऑनलाइ नोंदविलेल्या गुणांची प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापकांची सही आणि शाळेचा शिक्का सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करावा लागणार आहे

 

काय होणार फायदा

 

 

 

ऑनलाइन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे काम शाळेच्या पातळीवर अद्यावत होणार आहे. यामुळे मंडळाकडील कामाचा ताण कमी होणार असून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व चेक करणार असल्यामुळे चुकांची शक्यता नसणार आहे. काळाप्रमाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत आहे. या अद्यावत प्राणलीमुळे वेळ वाचणार आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा (Class X SSC board exam timetable)29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा (HSC Class xii exam date)23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे. या वर्षी कोविडमुळे (coronavirus)शालेय वर्ष उशीरा सुरू झालं आणि परीक्षाही लांबल्या. पुण्या-मुंबईत तर अद्याप शाळासुद्धा सुरू झालेल्या नाहीत. पण परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या

 

 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. मंडळाने तारीख देखील सांगितली आहे.

 

 

दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष या प्रक्रियेकडे लागलेले असते. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होणार आहे. नियमित शुल्क भरून १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. दहावी परीक्षेचे अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फतच हे अर्ज भरावे, असं मत मंडळाने स्पष्ट केले आहे.

 

शाळांनी घ्यायची काळजी

 

 

 

सर्व शाळांनी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’ मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अचूक माहिती भरून पाठवावी.

अर्ज सबमिट केल्यानंतर शाळेच्या ‘स्कूल लॉगइन’ वर प्री-लिस्ट उपलब्ध होईल. या यादीची छपाई करून विद्यार्थ्यां मार्फत माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळावी.

विद्यार्थ्यांनी पडताळणी करून स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे, प्री-लिस्टच्या प्रत्येक पानावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का आवश्यक आहे.

नियमित विद्यार्थ्यांची माहिती ‘यूडायस प्लस’मध्ये नसेल, तर संपूर्ण माहिती भरून अर्ज दाखल करता येईल.

पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व आयटीआय विद्यार्थ्यांची माहिती ‘यूडायस प्लस’मध्ये उपलब्ध नसल्याने त्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरले जातील

Leave a Comment